श्रीमती मीनाक्षीताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

श्रीमती मीनाक्षीताई पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विधानसभा सभागृहात अभ्यासू, परखड, बेधडक, स्पष्ट आणि सत्य मांडण्याची सातत्याने भूमिका राबवणारी रणरागिणी म्हणून त्यांच्या कार्यकाळात सर्वांनी ज्यांचे कौतुक केलं त्या रायगडच्या लेकीचा अर्थात श्रीमती मीनाक्षीताई पाटील यांचा आज वाढदिवस.
शेकापची मुलूख मैदान तोफ असलेल्या ताईना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *