अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर विराजमान भारतीय लष्करातील पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या टी 55 या भव्य रणगाड्याचे आम. भाई जयंत पाटील यांच्या हस्ते शानदार लोकार्पण करण्यात आले
केंद्र सरकारच्या मनमानी कारभार व अन्यायकारी शेतकरी व कामगार विरोधी कायद्यांच्या विरोधात २६ नोव्हेंबर २०२० रोजी अलिबाग येथे मोर्चा आयोजित करण्यात आला
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांचा विरोध करण्यासाठी होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा मोर्चा संदर्भात सुधागड-नागोठणे विभाग तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांचा विरोध करत असताना आम. भाई जयंत पाटील तसेच आम. भाई श्यामसुंदर शिंदे यांनी विधानभवन परिसरात बॅनर दाखवत निषेध केला.
केंद्रीय कृषी बिलाविरोधात राज्यातील शेकापक्षासह सर्व शेतकरी संघटनांनी केंद्राच्या शेतकरी आणि कामगार कायद्यांना विरोध करण्याचा निर्धार घेतला
खालापूर तालूक्यातील दहागावातील शेतकरी वर्गावर होत असलेल्या अन्याया विरोधात संघर्षाला पाठिंबा देताना आम. भाई जयंत पाटील
दि. २१ डिसेंबर २०२० रोजी नाशिक येथे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा भव्य मेळावा झाला. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आम. भाई जयंत पाटील यांनी त्यांना संबोधित केले
देशातील शेतकरी व कामगारांच्या मूळावर उठलेल्या आणि गरीबांवर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी कामगार पक्षाने आमदार भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन केले
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेत केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात अलिबाग तालुक्यात काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनाचा आढावा घेण्यास बैठक आयोजित करण्यात आली
शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय-धोरणांची, विचारधारेची पक्षातील युवा कार्यकर्त्यांना सखोल ओळख व्हावी याकरिता अलिबाग येथील शेतकरी भवनात युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे भाई संपतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली बळीराजा गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले