सभासद अर्ज

माननिय सरचिटणीस,
भारतीय शेतकरी कामगार पक्ष

लाल सलाम !

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे पुरोगामी कार्य आणि मार्क्स-माओ-लेनिन यांचा क्रांतीचा सिध्दांत घेवून वर्गविहिन समाजरचना निर्माण करण्याचे ध्येय साधण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर देशात श्रमजीवी वर्गाचे राज्य आणि खरीखुरी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी,स्वातंत्र्य रक्षणासाठी  समाजवादी विचारसरणीचा निर्भेळपणे अंगिकार करुन मार्क्सवादावर अढळ विश्वास असलेल्या भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या आदेशाप्रमाणे व पक्षाची शिस्त पाळून ध्येयपूर्तीसाठी अविश्रांतपणे झगडण्याच्या प्रतिज्ञेसह मी पक्षाचा हितचिंतक सभासद होवू इच्छितो. मी आज रोजी कोणत्याही राजकीय संघटनेचा किंवा पक्षाचा सभासद नाही तसेच वयाची १८ वर्षे पूर्ण झालेली आहेत, करीता भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ‘हितचिंतक सभासद’ म्हणून स्विकृत करावे, ही विनंती.