माजी राज्यमंत्री श्रीमती मिनाक्षीताई पाटील

शेतकरी कामगार पक्ष – ७३ वा वर्धापनदिन

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी राज्यमंत्री श्रीमती मिनाक्षीताई पाटील यांनी ७३ व्या वर्धापनदिनानिम्मित पक्षाचे इतिहासातील लढे आणि कार्य यांच्या आठवणींचा संदर्भ देत महाराष्ट्रातील शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे तरुण पिढीला प्रेरणा देत पक्षाची संघटना अजुन मजबूत करण्याचे आवाहन देखील केले आहे.

Gepostet von Chitra Aswad Patil am Samstag, 1. August 2020

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी राज्यमंत्री श्रीमती मिनाक्षीताई पाटील यांनी ७३ व्या वर्धापनदिनानिम्मित पक्षाचे इतिहासातील लढे आणि कार्य यांच्या आठवणींचा संदर्भ देत महाराष्ट्रातील शेकापच्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे तरुण पिढीला प्रेरणा देत पक्षाची संघटना अजुन मजबूत करण्याचे आवाहन देखील केले आहे.

0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *